Ratris Khel Chale 2 Episode Update | सरिताला कळणार माधवचं गुपित? | Zee Marathi | Episode Update

2020-01-10 2

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत माधव शेवंताची मुंबईला जायची तिकीट काढतो. माधवच्या बोलण्यावरून सरिताला त्याच्यावर संशय येतो. माधवचं हे गुपित सरिताला कळणार का? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale

Free Traffic Exchange